ममता बॅनर्जी यांची तुलना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोबत करणाऱ्या खा.संजय राऊत यांचा निषेध
जगातील एकमेव राज्यकर्ती महिला म्हणून ज्यांचा प्रामुख्याने उल्लेख केल्या जातोय,ज्यांनी सर्व धर्मियांचा आदर करून संपूर्ण देशात काश्मीर ते कन्याकुमारी आणि अटक ते कटक पर्यंत मंदिरे,मस्जिदी,घाट,रस्ते एवढेच नाही तर ज्योतिर्लिंग,चार धाम बांधून सर्व धर्मीयां साठी उल्लेखनीय कार्य केले.एवढेच नाही तर त्यांना जगात एकमेव पुण्यश्लोक पदवी ने सन्मानित केल्या गेले.अशा तुमच्या आमच्या सर्वांच्या श्रद्धास्थान असलेल्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सोबत ममता बॅनर्जी ची तुलना करून टगेगिरी करणाऱ्या खा.संजय राऊत की,मी त्याला सेनेचा पाळीव कुत्रा म्हणेल,अशा वेळ मिळेल तेंव्हा व्यर्थ भुंकणाऱ्या कुत्र्याने संबंध धनगर बांधवांच्याच नाही तर अठरा पगड जमातीच्या लोकांच्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सोबत ममता बॅनर्जी यांची तुलना करून करोडो लोकांच्या भावनेला हात घातला अशा संजय राऊत चा मी जाहीर निषेध करतो आणि समाज बांधवांना सुद्धा विनंती करतो की, सर्व स्तरातून संजय राऊत चा जाहीर निषेध करावा.असे आवाहन टाँम ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माऊली भाऊ शिंदे यांनी केले
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा