आपल खान्देश

खापर वरील पुरणपोळीतील अर्थकारण वाढले

सण म्हटला की, पटकन आठवणार्‍या पदार्थांमधला एक अगदी आवडीचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. हे नाव स्वतःशी उच्चारले, तर एका गोड-खरपूस गंधाची आपल्याला आठवण होते. सध्याच्या धावपळीच्या युगात पुरणपोळीतील अर्थकारण वाढले आहे. सणाच्या दिवशी शहरातून सुमारे दोन ते तीनलाखांची उलाढाल असते. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे पाच ते सहा हजार महिलांना या पुरणपोळी विक्रीतून रोजगार मिळत आहे.  पुरणपोळी विक्रेत्या महिला ठिकठिकाणी दिसून आल्या.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे