आपल खान्देश

उत्राणात प्रहार दिव्यांग क्रांती जिल्हाध्यक्ष यांच्या प्रयत्नातून वीस हजार रुपयांची किराणा वाटप

उत्राण येथे प्रहार दिव्यांग क्रांती जिल्हाध्यक्ष यांच्या प्रयत्नातून वीस हजार रुपयांची किराणा वाटप करण्यात आले

प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनचे जिल्हा अध्यक्ष बाळा साहेब पाटील यांच्या प्रयत्नाने तसेच संतोष विठ्ठल कुंभार रा उत्राण यांच्या सौजन्याने २०००हजार रुपये किमती चे किराणा किट आणि५००रुपये रोख म्हणून देण्यात आले उत्राण गु ह गावातील गरजू दिव्यांग महिला माया बाई व बापू दामू सुतार ह्या घरातील दोघे बहिणी दिव्यांग आहे भाऊ नाही वयोवृद्ध आई आहे आणि बऱ्याच वर्षे पासून बापाची सावली डोक्यावरून हरपली आहे चार महिने पासून पेन्शन अनुदान आले नाही तरी उत्राण गावातील संतोष कुंभार यांना प्रहार दिव्यांग क्रांती चे जिल्हा अध्यक्ष बाळा साहेब यांनी एक हाथ मदतीचा म्हणून मदत साठी कळविले असता संतोष कुंभार हे अगदी देवा सारखे धावून आले मदती साठी त्यावेळी उत्राण येथील कोळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष भिकन कोळी नारायण चौधरी राजू महाजन पो पाटील कृष्णा कुंभार मुकेश कुंभार कैलास कुंभार शे जैनुल उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे