महाराष्ट्र
प्रतिष शेट्टी यांची ठाणे ब्लॉक नं ४ ठाणे जिल्हा काँग्रेस चे सचिव पदी निवड.
प्रतिष शेट्टी यांची शांती नगर व श्रीनगर (वागळे इस्टेट ) ठाणे ब्लॉक नं ४ ठाणे जिल्हा काँग्रेस चे सचिव पदी निवड.

शरण खन्ना
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
दि १७ ऑगस्ट : आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी नाना पाटोळे अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस यांच्या आदेशानुसार , मनोज शिंदे यांचे जनसपंर्क ऑफिस मध्ये मनोज शिंदे सरचिटणीस, प्रभारी रत्नागिरी काँग्रेस यांच्या व मा. नगरसेवक ठा. म. पा यांचा ,उपस्थित विक्रांत चव्हाण यांचा आदेशानुसार ,शैलेश शिंदे उपाध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस,विनर बिंद्रा उपाध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस यांचा उपस्थित, आशिष गिरी अध्यक्ष ठाणे जिल्हा युवक काँग्रेस आदेशानुसार, विनय विचारे ब्लॉक अध्यक्ष ब्लॉक नं ४ ठाणे जिल्हा काँग्रेस आदेशानुसार,संकेत कांबळी अध्यक्ष श्रीनगर वॉर्ड ( ब्लॉक नं ४ ठाणे जिल्हा काँग्रेस ) यांचा उपस्थितीत,प्रतिश शेट्टी यांचे शांतीनगर व श्रीनगर वॉर्ड ( ब्लॉक नं ४ ) सचिव पद ठाणे जिल्हा काँग्रेस निवड करण्यात आले यावेळी त्यांचा सोबत, ऍडव्होकेट विरेन गोगरी , हितेन गोगर व नरेश शिंदे उपस्थित होते.



