हृदयरोग्यांसाठी covid लस योग्य की अयोग्य ??
लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे??
लस घेण्याचे फायदे व नुकसान??
या विषयावरील अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी जरूर ऐका व इतरांनाही सांगा ..सुप्रसिद्ध हृदयतज्ञ डॉ. सतीश खडसे DM ( cardio) हृदयरोग तज्ञ यांचे Facebook Live session 
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा