क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

इंटरनॅशनल वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत आर्या रवींद्र गाडेकर हिने सुवर्णपदक व सिल्वर मेडल पटकावले

  • राहुल महाडिक

गोव्यात वर्ल्ड फनकोशी शोटोकन कराटे ऑरगॅनझनच्या वतीने गोव्यात आयोजित इंटरनॅशनल वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत कुमारीआर्या रवींद्र गाडेकर हिने एक सिल्वर व एक सुवर्णपदकावर नाव कोरता आले. 

भारतासह स्पर्धेमध्ये सुमारे २००० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता जसे अमेरिका, कॅनडा, रशिया, कजाकिस्तान, नेपाल, मॉरिशियस, कुर्जिजस्तान, साऊथ आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका, इटली, दुबई, पोर्तुगाल, केनिया, मलेशिया, जपान, इंग्लंड, इराण, अबुधाबी, भूटान, साउथ अरब इत्यादी देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये सुमारे दोन हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, कुमारी आर्या रवींद्र  गाडेकर हिने भारताचे प्रतिनिधित्व महिला 19 ते 20 वयोगटात तब्बल दोन पदक पटकावली आहेत. एक सुवर्ण व दुसरे सिल्वर मिळवली असून परिसरात आर्याचे कौतुक होत आहे, तसेच तिचे प्रशिक्षक जहीर शेख सर, सलीम अन्सारी सर यांची महत्वाची भूमिका राहिली होती.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे