आपल खान्देश

पाचोऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिराणीत साधला संवाद

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचे दहा दिवस शिल्लक राहिले असून यामुळे नेते मंडळींच्या प्रचार सभेला वेग आला आहे. अशातच महायुतीचे उमेदवार आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्याने एकच जल्लोष झाला.

अटल मैदान पाचोरा येथे सभा घेतली सभेत प्रचंड गर्दी होती मुख्यमंत्री शिंदे यांनी अहिराणीत सादला संवाद जळगाव जिल्ह्यातील अकरा पैकी पाच जागांवर शिवसेना शिंदे गटाने उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे