आपल खान्देश

राजेंद्र जाधव समाज भूषण पुरस्कारांनी सन्मानित

राजेंद्र जाधव यांना समाज भूषण पुरस्कारांनी सन्मानित

 नांदगाव ( प्रतिनिधी ) मुक्ताराम बागुल – नांदगाव येथील मनमाड शहरातील राजेंद्र जाधव यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिनानिमित्ताने माळी समाज सेवा समितीच्यावतीने दिला जाणारा समाज भूषण पुरस्कार यंदा मनमाड शहरातील समाजसेवक राजेंद्र जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेवादल जिल्हाध्यक्ष असलेले जाधव हे भुजबळ यांचे निकटवर्ती असून गेल्या अनेक वर्षापासून ते गोरगरीब जनतेला तसेच गरजूंना मदत करतात. मनमाड शहरामध्ये सर्वांच्या मदतीला धावणाऱ्या नावामध्ये राजेंद्र जाधव त्यांचे नाव अग्रभागी घेतली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काशी सेवादलाचे तिला देशी असून या माध्यमातून त्यांनी आरोग्य शिबिर, क्रीडा, स्पर्धांचे आयोजन यासह इतर अनेक वेगवेगळी उपक्रम अभंग जनतेची सेवा करतात.

  त्यांची सर्व जाती धर्मीयांच्या यामध्ये त्यांना आदराचे स्थान आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 131व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून माळी समाज सेवा समितीतर्फे राजेंद्र जाधव यांचा स्मृति चिन्ह, शाल श्रीफळ देऊन नाशिक येथे ओबीसी महामंडळ चे अध्यक्ष डॉक्टर कैलास कमोद यांच्या हस्ते

 समाजसेवकांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे