धनगर समाज संघर्ष समितीचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप माने व त्यांचे सर्व सहकारी यांनी देव दिवाळीचा कार्यक्रम थाटात…
ठाण्यात धनगर समाज संघर्ष समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप माने व त्यांचे सर्व सहकारी यांनी देव दिवाळीचा कार्यक्रम थाटामाटात केला साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री मा. खासदार डॉ. विकासजी महात्मेसाहेब (राष्ट्रीय अध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती) उपस्थित होते, तसेच सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी वाढदिवसानिमित्त साहेबाचा केक कापून सत्कार करण्यात आला, सदर कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाण्यात लोकमान्य नगर येथील स्वामी समर्थाचे दर्शन घेतले ट्रस्टी पंडित पितांबर परदेशी, विलास महादू परदेशी, समाजसेवक राजेंद्र भटू, नामदेवराव परदेशी, जितेंद्र परदेशी उर्फ भैया, रमेश परदेशी, पप्पू परदेशी, गौरीदास परदेशी, सुनील परदेशी यांनी साहेबांचा सहकुटुंब सत्कार केला.
उद्योजक शंकर कोळेकर, राजू जांगळे, राजाराम कोकरे, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महेश गुंड, जय मल्हार ग्रुपचे नरेश शिरगारे यांच्यासह अनेक समाज बांधव व नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

ठाणे येथील सदर दौरा धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष अनिता हिलाल शहराध्यक्ष अजय हाके, ठाणे शहर महिला अध्यक्ष मंगल ताई कोळेकर, सुनील मनोरे, गणेश गढरी, सुनील झोरे, राजीव पाल यांनी आयोजित केला होता.



