महाराष्ट्रराजकीय
“एकादशीला मटण खाणाऱ्यांनी..” अंधारेनी दाखवलं ‘ते’ पत्र, मनिषा कायंदेंवर गंभीर आरोप…
मनीषाताई, तुमची पक्ष सोडण्याची कारणे दोन दिवसापूर्वी झालेली 40 कोटीची फाईल आणि हे राहुल शेवाळे यांनी फडणवीस यांना चौकशीसाठी लिहिलेले पत्र हे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्हाला आठवतंय ना? नागपूर अधिवेशनाच्या वेळी हे तुम्हीच मला दिलं होतं. @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @KayandeDr pic.twitter.com/gpbhTqdIxw
— SushmaTai Andhare???? (@andharesushama) June 19, 2023



