आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन..

आण्णा दगा बकले (कल्याण पिसवली) मुळ राहणार बदरखे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव ह्याची पत्नी सुवर्णा आण्णा बकले व्हेंटिलेटरवर असून उपचारासाठी मोठी रक्कम लागत आहे, रूग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार असून त्यासाठी 10 ते 11 लाख लागणार असून मोठा  खर्च आहे. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन झूम’मराठी या चॅनल मार्फत करण्यात आले आहे, कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल कोपर खैरणे, नवी मुंबई येथे उपचार घेत असून. त्यासाठी येणारा खर्च पेलणे हे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्या अशक्य आहे अश्या वेळी आपण सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्या सोबत उभे राहून त्याला सढळ हस्ताने मदत करावी ही विनंती. आणि रुग्णाला जीवनदान देण्याच्या पुण्यकार्यात हातभार लावावा.

आर्थिक मदतीसाठी  फोनपे स्कॅनर, अकाउंटची माहिती.

  • Bank Name : Union BankBank
  • Branch – Kalyan  
  • अकाउंट नंबर : 320302010087687
  • IFSC Code:- UBIN0532037
  • खातेदार : आण्णा दगा बकले
  • मोबाईल – 9969144031

 


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे