ब्रेकिंग

पाचोऱ्यात ‘अग्रसेन महाराज’ जयंती निम्मित अग्रस्तंभाचे पूजन

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा येथे अग्रसेन महाराज जयंती निम्मित अग्रस्तंभाचे पूजन-अमोलभाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न

 अग्रवाल समाजाचे अग्रप्रवर्तक श्री अग्रसेन महाराज यांची 5144 वी जयंती निमित्त आज पाचोऱ्यात अग्रवाल बांधवांसमवेत भडगाव रोड वरील अग्रस्तंभाचे पूजन करून यावेळी अमोलभाऊंनी उपस्थित समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष मोहनशेठ अग्रवाल, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पटवारी, सचिव सिताराम (मुन्ना) अग्रवाल, सल्लागार राजेश बाबूजी मोर, ज्येष्ठ मार्गदर्शक पुरुषोत्तमभाई अग्रवाल,प्रकाश पटवारी, समाजाच्या युवक मंडळाचे अध्यक्ष निखील मोर,राजेश पटवारी, किशोर अग्रवाल, सुभाष अग्रवाल, सागर पटवारी,उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे