आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड पुणे डी वाय पाटील कॉलेज येथे डॉ प्रज्ञा डोळे यांनी योगा आहार व आयुर्वेदा विषयी दिले विद्यार्थ्यांना प्रशिक्षण 

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड पुणे येथील डी वाय पाटील कॉलेज येथे डॉक्टर प्रज्ञा डोळे यांनी योगा आहार व आयुर्वेदा विषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाला.

दिनांक 25 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथील डी वाय पाटील कॉलेज आँफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट येथे प्रख्यात आयुर्वेदा लाईफस्टाईल कन्सल्टंट आणि इनफर्टी लिस्ट स्पेशालिस्ट डॉक्टर प्रज्ञा डोळे यांचे आयुर्वेदा विषयी अतिशय महत्त्वपूर्ण व्याख्यान व प्रशिक्षण दिले मुलांच्या जीवनशैलीत आयुर्वेद खूप महत्त्वाचे असून आयुर्वेदामुळे प्रत्येकाच्या जीवनात नैसर्गिक शक्ती निर्माण होते फार पूर्वीपासून आयुर्वेदाचा उपभोग जुनी लोक घेत होती विद्यार्थ्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये फायद्याचे आहे. काँलेज विध्यार्थीसाठी आहार वेळेवर केलाच पाहीजे!फळे पालेभाज्या आयुर्वेदिक औषधीचा वापर झाला पाहीजे. त्यामुळे नॅचरल हेल्थ मेंटन राहू शकते. भविष्यात काही नवीन आजार उद्भवत नाही असे डाँ प्रज्ञा डोळे आपल्या व्याख्यानातुन बोलत होत्या! विद्यार्थ्यांनी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतं आपली काळजी घ्यावी, आणि आयुर्वेदा नॅचरल हेल्थची तपासणी करून सेवन आणि पालन केले तर जिवनात एक यशस्वी व्यक्ति तयार होते. आणि ती व्यक्ति अनेकाना आपले ज्ञान इतराना शिकवुन देशातील विकास साधू शकतात अतिषय हुषार व्यक्तिमत्व डॉ प्रज्ञा डोळे डायरेक्टर आणि ओनर गायनोवेदा फ़र्टिलिटी अँड वेलनेस क्लिनिक.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे