आपल खान्देशआरोग्य व शिक्षण
भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बांबरूड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची उतुंग भरारी..
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Board SSC Result LIVE) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा यंदाचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला असून भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बांबरुडच्या बाबा सुंदरदास शिक्षण प्रसारक मंडळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा या वर्षीदहावीचा निकाल हा 88 टक्के लागला आहे. शाळेत शिक्षक व विध्यार्थीचां उत्साह वाढला आहे.
उत्तीर्णांमध्ये प्रथमपाच गुणवंत
- तुषार पिंतांबर महाजन 92%
- कुणाल बाबुलाल परदेशी 90:80%
- भावेश दिलीप जाधव 90:60
- पियुष मनोज पाटील 90:40%
- शिवेंद्र प्रविण देसले 90:00%



