बृहन्मुंबई महानगर पालिका निवडणूकासाठी आरक्षण सोडत जाहीर : दिग्गजांना धक्का; नवी राजकीय समीकरणे..
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात कधीही निवडणुका लागतील त्यांच अनुषगाने आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाले आहेत. यामध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांना धक्का बसला आहे. तर काही नगरसेवकांना आपला हक्काचा कार्ड सोडून दुसरा कार्ड शोधावा लागणार आहे. काही नगरसेवकांना मात्र दिलासा मिळाला आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर निवडणूक आयोगानं तयारीला सुरुवात केली आहे. त्यानुसार, वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज आरक्षण सोडत काढण्यात आली.
सोडतीनंतर असे असेल वॉर्ड आरक्षण
अनुसूचित जमाती: ५५
अनुसूचित जाती: ६०, १५३, १५७, १६२, २०८, २१५, २२१
अनुसुचित जाती (महिला): ८५, १०७, ११०, १३९, १६५, १९०, १९४, २०४.
सर्वसाधारण: १, ३, ४, ६, ७, ८, १२, १३, १४, १५, १६, १७, १८, १९, २०, २४, २६, २७, ३०, ३१, ३२, ३५, ३६, ३७, ३८, ४०, ४१, ४२, ४३, ४७, ४८, ५१, ५६, ५८, ६२, ६३, ६५,६६, ६८, ७०, ७१, ७२, ७३, ७६, ७७, ७८, ८२, ८३, ८४, ८७, ८९, ९१, ९३, ९४, ९७, १०१, १०५, १०८, ११०, ११२, ११३, ११४, ११५, ११६, ११७, १२३, १२६, १२७, १२८, १२९, १३२, १३३, १३५, १३६, १३८, १४०, १४१, १४३, १४९, १५२, १५८, १६१, १६४, १६६, १६७, १७३, १७४, १७६, १७९, १८०, १८३, १९३, १९५, १९७, १९८, १९९, २००, २०३, २०६, २०९, २१०, २११, २१४, २१६, २१९, २२२, २२३, २२४, २२८, २३५.
सर्वसाधारण महिला: (प्राधान्य क्रम १) २, १०, २१, २३, २५, ३३, ३४, ४९, ५२, ५४, ५७, ५९, ६१, ८६, ९०, ९५, ९८, १००, १०४, १०६, १०९, १११, ११८, १२१, १२२, १३४, १४४, १४५, १५०, १५६, १६९, १७०, १७१, १७२, १७५, १७८, १८२, १८४, १८९, १९१, १९२, २०१, २०२, २०५, २०७, २१२, २१३, २१८, २२९, २३०, २३६.
प्राधान्य क्रम २: प्रभाग क्रमांक – ५, २८, २९, ३९, ४५, ४६, ६४, ६७, ६९, ७४, ८०, ९२, १०३, १२०, १२५, १३१, १४२, १४७, १५१, १६३, १६८, १७७, १८१, १८६, १८७, १९६, २२०, २२५, २२६, २२७, २३१, २३३, २३४
सर्वसाधारण महीला आरक्षित (23) प्रभाग क्रमांक – ९ , ११, ४४, ५०, ५३, ७५, ७९, ८१, ८८, ९६, ९९, १०२, १३०, १३७, १४६, १४८, १५४, १५५, १६०, १८५, १८८, २१७, २३२



