नांदगावातील दुचाकीने अचानक पेट घेतला, अनर्थ टाळला!
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समोर दुचाकीने अचानक पेट घेतला, नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान वाक्यामुळे मोठा अनर्थ टळलाय .
नांदगाव प्रतिनिधी- (मुक्ताराम बागुल) – नांदगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरून नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर उभी असलेल्या एका दुचाकीने अचानक पेट घेतला . पेट घेतल्यानंतर पेट घेतल्यानंतरआग विजवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी धावपळ केली तर अग्निशामक मोदकाच्या सहाय्याने ही आग विझविण्यात यश आले. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर उभी असलेल्या दुचाकीने पेट घेतला. सध्या वाढत असलेल्या तापमानामुळे ही गाडी पेटली की काय असा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु आज दिनांक 19 एप्रिल 2022 रोजी मंगळवारी अचानक या गाडीने पेट घेतला कसा याबाबत शंका निर्माण झाली आहे. या गाडीने पेट घेतल्यानंतर बाजार समितीच्या आवारामध्ये असलेल्या नागरिकांनी एकच गर्दी केली. आजूबाजूला उभी असलेल्या दुचाकी नागरिकांनी पटापट बाजूला काढला नाही मोठा अनर्थ टळला आहे. एकीकडे उन्हाचा कडाका वाढतोय तर दुसरीकडे मोटरसायकली भेटण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. अशीच एक घटना ही नांदगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर घडली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती च्या गेट वर बसलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने तर नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे



