पाचोरा तालुक्यातील व शहरातील ज्या नागरिकांना नविन रेशन कार्ड बनवायचे असेल विभक्त रेशनकार्ड वेगळे करायचे असेल फाटलेले रेशन कार्ड दुय्यम करायचे असेल
यासह सर्व गरजु रेशन कार्ड धारकांनी आपापले रेशन कार्डा चे सविस्तर प्रकरण तसेच सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन सर्व प्रकरण तयार करून आमच्या बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन पाचोरा च्या श्रीराम नगर,जामनेर रोड वरिल संपर्क कार्यालयात जमा करावे आपणाकडुन शासकिय नियमानुसार फि चा भरणा करुन रेशन कार्ड देण्यात येतील
कोणत्याही दलालांला एका कार्डचे 1000 हजार 2000 हजार रुपये देण्याची आवश्यकता नाही जे नागरिक खरोखर रेशन कार्ड साठी त्रस्त असतील गरजु असतील अशाच नागरिकांनी रेशन कार्डा साठी प्रकरण तयार करून आमच्या बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन च्या कार्यालयात जमा करावे. असे बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष हरीभाऊ तुकाराम पाटील यांनी आवाहन केले आहे
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा