राजकीय

पंकज भुजबळ यांचा नवीन राष्ट्रवादी प्रवेश केलेल्या सदस्यांच्या हस्ते सत्कार

माजी आमदार पंकज भुजबळ यांचा नवीन राष्ट्रवादी प्रवेश केलेल्या सदस्यांच्या हस्ते सत्कार सत्कार करण्यात आला.

नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्याचे माजी आमदार पंकज भाऊ भुजबळ यांचा मनमाड येथे आले असता रामकुंज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या नवीन सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल गवळी, सागर राजगिरा, वाल्मीक रोकडे, श्रीराज कातकडे , शुभम बापू गायकवाड, तसेच नांदगाव तालुक्याची माजी आमदार संजय पवार आणि नांदगाव विधानसभेचे अध्यक्ष विनोद शेलार अल्पसंख्यांक व नांदगाव तालुका अध्यक्ष हबीब भाई शेख दीपक गोगड इत्यादी यावेळी उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे