महाराष्ट्र

प्रा. आबाजी माने सर व प्रा.रामेश्वर हराळे सर यांचा सत्कार


पिंपरी:- मोरवाडी दर रविवारची साप्ताहिक पुजा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेची तर्फे प्रा.आबाजी माने सर व प्रा.रामेश्वर हराळे सर यांची शारीरिक शिक्षण (PHD) साठी डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तर्फे निवड झाल्याबद्दल प्रा.आबाजी माने सर यांचा सत्कार कार्यक्षम नगरसेविका सौ.आशाताई शेंडगे- धायगुडे यांच्या हस्ते तसेच प्रा रामेश्वर हराळे सर यांचा सत्कार श्री विजय भोजने उपअभियंता पि.चि.महानगपालिका यांच्या हस्ते करण्यात आला सर्व प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळ्याचे पुजन प्रा. आबाजी माने सर व प्रा रामेश्वर हराळे सर यांच्या हस्ते करण्यात आली प्रा.माने सर व प्रा.हराळे सर यांनी ओखळ करून दिली नगरसेविका सौ.आशाताई शेंडगे व श्री विजय भोजने त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या गेली सात वर्षापासून अखंडित दर रविवारची साप्ताहिक पुजा श्री दिपक भोजने व सहकारी यांच्यामुळे चालू आहे करोनाच्या काळात सुध्दा पुजा होत असत त्या बद्दल श्री दिपक भोजने व त्याच्या सहकार्याचे अभिनंदन करण्यात आले यावेळी श्री तानाजी धायगुडे साहेब श्री विजय महानवर श्री निलेश वाघमोडे श्री गोरख बंडगर श्री नितीन वाघमोडे श्री विठ्ठल देवकाते श्री दिपक काळे श्री पंडित काळे श्री सचिन सोनटक्के व इतर समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन श्री दिपक भोजने व त्यांचे सहकारी यांनी केले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे