राजकीय
आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयात माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी
आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयात माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी
नांदगाव (प्रतिनिधी,) मुक्ताराम बागुल- नांदगाव तालुक्यातील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयात माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळेस शिवसेनेचे शिवसेना नांदगाव शहर शाखा, तसेच शिवसेनेचे अधिकृत पदाधिकारी पाहिजे या जयंती प्रसंगी उपस्थित होते. नांदगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्री विलास आहेर यांच्यासह नांदगाव तालुक्यातील नांदगाव शहराचे शिवसेनेचे पदाधिकारी व तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी या जयंती सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



