ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गजू नागरिकांसाठी एक्स-रे तपासणी शिबिर संपन्न
ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गजू नागरिकांसाठी एक्स-रे तपासणी शिबिर संपन्न
नादगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल-ब्राह्मणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण अभियानांतर्गत गरजू नागरिकांसाठी एक्स-रे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन ब्राह्मणगाव ग्राम पालिकेचे सरपंच श्री किरण अहिरे उपसरपंच रिपब्लिकन पक्षाची नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री बापाच खरे यांच्या हस्ते करण्यात आले. याचा लाभ गरजू नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण अभियान अंतर्गत ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गरजू नागरिकांसाठी तपासणी शिबिराचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ब्राह्मणगाव चे ग्रामपालिका चे सरपंच श्री किरण अहिरे तर उपसरपंच रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष बापू राज खरे, ब्राह्मणगाव ग्रामपालिका चे ज्येष्ठ सदस्य रत्नाकर आहिरे, तसेच ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल कांबळे, आरोग्य सेवक श्री देवरे नाना, अशोक खरे आणि राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण संस्थेचे अधिकारी व प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणगाव चे सर्व कर्मचारी, अशोक परिवेक्षक व सर्व आशिया व कर्मचारी इतर मान्यवर उपस्थित होते


