आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोरा तालुक्यातील कासमपुराच्यामाध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १००% लागला

पाचोरा तालुक्यातील राम सीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कासमपुरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात या वर्षी एकूण ८२ विद्यार्थी प्रविष्ट होते , यापैकी ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ३८ विद्यार्थी डिस्टिंशन मिळवून उत्तीर्ण झाले. 

विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे

  • प्रांजल नारायण पाटील ८९ ४०% (प्रथम)
  • अमृता उदयसिंग परदेशी ८९.२० %
  • संजना गोकुळसिंग राजपुत ८८.२०%
  • ममता बापु परदेशी ८७.८०%
  • आर्यन दिपक राजपुत ८७६०%

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीरामसीता शिक्षण प्रसारक संस्थेचे तर तडफदार व अभ्यासू व्यक्तिमत्त्व चेअरमन योगराज राजपुत, सचिव मेघा राजपुत, संचालिका शितल राजपुत, उबाठा शिवसेना जिल्हाध्यक्ष दीपक सिंग राजपूत, मुख्याध्यापक किरण चौधरी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावतील सर्व जेष्ठश्रेष्ठ मंडळी, शिक्षणप्रेमी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे