ब्रेकिंग
यशवंत सेनेचा दणका अतुल परचुरेची जाहीर माफीचा पहा व्हिडीओ
यशवंत सेनेचा दणका अतुल परचुरेची जाहीर माफी.
Dileep pardeshi@Zoommarathinews# 26april21
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करनाऱ्या कलाकार अतुल परचुरेशी झाल्या प्रकरणाशी चर्चा
यशवंत सेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख अभिजीतदादा कोकरे यांनी त्यांना त्यांच्या फेसबुक अकाउंट वर जाऊन करून त्याला जाब विचारला असता त्यानी त्याची दिलगिरी व्यक्त करीत माफी मागितली आहे,आणि फोनद्वारे बोलणं ही झालं आहे,तसेच माझ्याकडून हे चुकून झालं आहे अस ही त्यांनी त्यात नमूद केलं आहे,आधी एकता कपूरनेही हीच काशी केली होती पण यशवंत सेनेच्या वाघांनी तिच्या घरावर हल्लाबोल केल्यानंतर तिची मस्ती चांगलीच उतरवली होती, ह्याचा व्हिडिओ त्याला पाठवून त्याला हा ट्रेलर दाखवला होता,तेव्हा त्याने माफी मागितली,
त्यामुळे सर्व जिल्ह्यातील यशवंत सेनेचे पदाधिकारी समाजबांधव यांनी आता हे प्रकरण इथेच थांबवावे असे आवाहन केले
पहा येथे व्हिडीओ



