आपल खान्देश

घरकुल फाईली जाळणे,भ्रष्टाचारच भडगाव मुख्यकार्यकारी डॉ.पंकज अशीया यांनी दोन दिवसांत-कार्यवाहीचे दिले आदेश

घरकुल फाईली जाळणे: भ्रष्टाचार जि.प.मुख्यकार्यकारी डॉ.पंकज अशीया यांनी दोन दिवसांत-कार्यवाहीचे बी डी ओ-ना दिलेंआदेश..

भडगांव–पंचायत समीती -येथे आज दि.२३ रोजी. जि.प.चे सिईओ.. डॉ.पंकज अशीया.यांनी स्वता. भेट दिली असता.. विजय दोधा पाटील.तक्रारदार [सा.कार्यकर्ते ]यांनी प्रतेक्ष भेट घेऊन चर्चा केली असतां प.स.अंन्तर्गत शौचालय योजना/प्रशासक यांनी लाखो रु.चा भ्रष्टाचार केल्याचे चौकशी निष्पन्न झाले आहे . या प्रकरणी दोन दिवसांत /सोमवार पर्यंत दोषींवर कारवाई करण्यात आली पाहिजे..व तसा अहवाल मला सादर करावेत.असे गट विकास अधिकारी: भडगांव यांना संमक्षआदेश दिले आहेत.. त्यावेळी विजयपाटील-व सहा.बिडीओ.लखपाल व रमेश वाघ. गट विकास अधिकारी कार्यालयात संमक्ष हजर होते.

पं स. चे तत्कालीन .अधिकारी यांनी संगनमताने मागील २०११/२०१५ चे घरकुल योजना चे फाईली तील शोचालय बांधकाम केलेले लाभार्थी चे तेच फोटो काढून नविन सन २०१६/२०१८. या काळात फेर पैसा प्रत्येकी नावावर काढून . अनेक ग्रा.प.च्या हेड खात्यावर ग्रामसेवक यांना हाताशी धरून.. लाखो रु. भ्रष्टाचार करून.. घरकुल च्या फाईली जाळून नष्ट केल्याचे चौकशी आढळून आले आहे…या प्रकरणी संबंधित तत्कालीन अधिकारीन वर फाईली जाळल्या प्रकरणी व प्रशासक/शौचालय योजना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी व जबाबदाऱ्या अधिकारी वर फौ.गुन्हा दाखल करण्या ची मागणी विजय पाटील यांनी केली आहे.शौचालय योजना न राबविता केलेला भ्रष्टाचार व प्रशासक /अभियंत्यांचे यांनी ही ग्रा प.निवडणूक मतदान /मतमोजणी दिवशीच लाखो रुपये चा कांहीं भ्रष्ट प्रशासक लांडग्यांनी निधिवर डल्ला मारून कामे जागेवर नसताना खोटे M.B. चे रेकॉर्ड तयार केल्या चे ..” माहिती अधिकार” निश्पन्न झाले आहे .परतू”” एक भ्रष्ट लोक प्रतीनीधी “” भ्रष्टाचारीन वर कार्यवाही स अधिकारीन वरआडफाटा आनीत असल्याचे समजते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे