आपल खान्देश
डॉ अजयसिहं परदेशी यांच्या नवीन ओम हॉस्पिटलचे भूमिपूजन संपन्न
पाचोरा : पाचोरा येथील प्रसिद्ध डॉक्टर अजयसिह परदेशी यांच्या ओम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर 50 खाटांचे अध्यवात सुविधासह नवीन रुग्णालयाच्या इमारतीचे नवीन जागेत बुधवारी भूमी पूजन करण्यात आले. यावेळी पाचोरा शहराचे सर्व प्रतिष्ठित लोकानी उपस्थित राहून नवीन हॉस्पिटलच्या भूमिपूजनाला शुभेच्छा दिल्या.


डॉ अजय सिंग परदेशी यांना शुभेच्छा देतांना पत्रकार सचिन पाटील व दिलीप परदेशी
डॉ अजय सिंग परदेशी व नेहा परदेशी यांचे पाचोरा ये.थील ओम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर देशमुख वाडी येथे सर्व सुविधासाहित लोकांच्या सेवेत आहे. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या जागेत ओम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर स्थलांतर करण्यात येईल असे डॉ. अजयसिह परदेशी यांनी माहिती दिली.





