आपल खान्देशआरोग्य व शिक्षण
पाचोऱ्यात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने नेत्र शिबिराला नागरिक कडून उत्स्फूर्त प्रतिसाद..
झूम मराठी वृत्तसेवा
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा शहरात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी आयोजित नेत्र शिबिराला नागरिक कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशी माहिती आयोजक विकास पाटील यांनी दिली आहे.

पाचोरा शहरात तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी आयोजित केले होते, नेत्र शिबिराला नागरिक कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नेत्र तपासणी व उपचार महाशिबिर प्रचंड उत्साहात संपन्न झाला जवळपास 756 रुग्णाचीनेत्र तपासणी केली व 278 चष्मे वाटप करण्यात आले तसेच 178 रुग्णांची होणार मोफत शस्त्रक्रिया असे सांगण्यात आले. नेत्र चिकित्सक टीमचे आभार व कौतुक कारण्यात आले त्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पारपडली.


