महाराष्ट्र

नाशिक येथे भाजपा भटके विमुक्त आघाडी ची नरेंद्र पवार साहेब यांच्या उपस्थितीत महत्वपुर्ण बैठक संपन्न

नाशिक( प्रतिनिधी)- दि. ५ डिसेंबर रोजी नाशिक येथे भाजपा भटके विमुक्त आघाडी चे प्रदेश संयोजक माजी आमदार श्री नरेंद्र पवार साहेब यांच्या उपस्थितीत महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली.

यावेळी भाजपा भटके विमुक्त आघाडी उत्तर महाराष्ट्र धनगर समाज प्रमुख यांनी धनगर समाज जिल्हा प्रमुखांची नेमणुक करावी अशी सुचना करण्यात आली समाजाचे असो किंवा इतर समाजातील प्रश्न असो ते सोडविण्याचे प्रयत्न करणे आणि पक्षाच्या कामात सहभाग होणे अत्यंत गरजेचे आहे.

यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.आणि पदाधिकारी यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 हे कार्यक्रम नाशिक जिल्हा भाजपा कार्यालय नाशिक येथे संपन्न झाले. यावेळीमा.माजी आमदार नरेंद्र पवार साहेब,मा.शिवाजी आव्हाड उत्तर महाराष्ट्र, मा.नवनाथ ढगे उत्तर महाराष्ट्र संयोजक मा.शेळके युवा प्रमुख उत्तम महाराष्ट्र, मा.बापु साहेब शिंदे शहर अध्यक्ष नाशिक, मा. लक्ष्मण सावजी मा. राज खैरनार , श्री पृथ्वीराज गढरी भटके विमुक्त आघाडी उत्तर महाराष्ट्र धनगर समाज प्रमुख आणि .प्रमुख पद अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे