आपल खान्देश

उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर उद्या उत्तर महाराष्ट्र जल परिषदेच्यावतीने बैठक

 खान्देश विकास मंडळ संचलित उत्तर महाराष्ट्र जल परिषदेच्यावतीने रविवारी खान्देशातील पाणी विषयक प्रश्नावर ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत स्थानिक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

यात खान्देशच्या पाणी प्रश्नावर मान्यवर तज्दा मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्ताने खान्देशच्या पाणी प्रश्नावर जल संवाद मालिका दर रविवारी सुरु करण्यात येणार आहे. त्यात खान्देशातील पाणीविषयक विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. त्याचा शुभारंभ रविवार १४ रोजी रात्री आठ वाजता होत आहे. यात सहज जलबोध निसर्गरक्षक मिला पाटील व जलपरिषदेचे कार्यवाह एन. एम. भामरे हे मार्गदर्शन करणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे