महाराष्ट्र
ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे टोरंट पावर कंपनी विरोधात लाशनिक उपोषण
ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे टोरंट कंपनी विरोधात लाशनिक उपोषण करण्यात आले
शरण खन्ना
ठाणे जिल्हा प्रतिनिधी दि ९ नोव्हेंबर : टोरंट पावर कंपनीला महाराष्ट्र शासन ने काही अटीशरती अनुसार विज बिल वसूली च्या टेखा देण्यात आले टोरंट कंपनी कडुन गेले अनेक वर्षा पासून या अटीशरती ची पायमली होत आहे या सर्व बाबीवर राज्य सरकार व शासनाचे लक्ष वेधन्या करिता ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष आडवोकेट विक्रांत चव्हाण यांचा नेतृत्व खाली टोरंट कार्यलय भारत गेयर मुंबरा येते आज लाक्षनिक उपोषण करण्यात आले.




