महाराष्ट्र
युवक काँग्रेस प्रभाग क्रमांक १६ अध्यक्षाचे मुलाचे नामकरण सोळाहा साजरे करण्यात आले.
युवक काँग्रेस प्रभाग क्रमांक १६ अध्यक्षाचे मुलाचे नामकरण सोळाहा साजरे करण्यात आले.
शरण खन्ना
ठाणे जिल्हा प्रतिनिधी दि ८ नोव्हेंबर : काल दि ७ नोव्हेंबर रोजी प्रभाग १६ युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरिसिंग सिंग यांच्या सीपी तलाव वागळे इस्टेट ठाणे येते राहत्या घरी त्यांच्या मुलीचे नामकरण सोहळ्यासाठी घरी विजिट देताना तसेच लहान मुलांनी बनवलेल्या किल्लाचे कौतुक करताना मनोज शिंदे सदस्य ऐ आय सी सी, महाराष्ट्र काँग्रेस सचिव, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस प्रभारी व मा. नगरसेवक ठा. म. पा, श्रीकांत कांबळे उपाध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस ,राम गोपाळे अध्यक्ष प्रभाग नं १६ ठाणे काँग्रेस , राकेश कांबे सीपी तलाव वॉर्ड अध्यक्ष ( प्रभाग नं १६) ठाणे काँग्रेस व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.




