महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाची महाराष्ट्र राज्य कार्यकारणी जाहीर

उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाची महाराष्ट्र राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली

ठाणे (प्रतिनिधी) धनगर जोडो समाज जोडो अभियान, उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघा हा मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्र मध्ये धनगर समाजासाठी काम करणारी एक अग्रगन्य संघटना म्हणून ओळखली जाते. जेष्ठ समाजसेवक संस्थापक सल्लागार मा.बापुसाहेब देवीदास हटकर यांच्या मार्गदर्शनाने व श्री. ज्ञानेश्वर भाऊ परदेशी (अध्यक्ष-उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ महाराष्ट्र राज्य) यांच्या उपस्थित मुळ संस्थापक कार्यकारणी जैसे थे ठेवून नवीन कार्यकारणी जाहीर कारण्यात आली.

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय एकात्मता दिवस औचित्य साधून उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाची कार्यकारणी जेष्ठ समाजसेवक संस्थापक सल्लागार मा.बापुसाहेब देवीदास हटकर यांच्या मार्गदर्शनाने व श्री. ज्ञानेश्वर भाऊ परदेशी (अध्यक्ष-उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ महाराष्ट्र राज्य) यांच्या उपस्थित मुळ संस्थापक कार्यकारणी जैसे थे ठेवून महासंघाचा वाढता व्याप पाहता त्यात काही पदाची वाढ करण्यात आलेली आहे ती खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे श्री. रमेश चिंधू परदेशी -कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य., श्री. रवींद्र फकिरा परदेशी- सचिव महाराष्ट्र राज्य.,श्री. संदीप तानाजी पांढरे- उपाध्यक्ष- महाराष्ट्र राज्य., श्री. आण्णासाहेब रामा पवार-सचिव महाराष्ट्र राज्य., श्री. विठ्ठल महादू गढरी ठाणे जिल्हा सल्लागार श्री. महेंद्र गोकुळ परदेशी-अध्यक्ष ठाणे जिल्हा, श्री. सुधाकर गेंदा परदेशी-सचिव ठाणे जिल्हा., श्री. सुनील मनोरे -उपाध्यक्ष-ठाणे जिल्हा, श्री. गणेश गढरी- अध्यक्ष अंबरनाथ तालुका.,श्री. हेमंत परदेशी-उपाध्यक्ष ठाणे जिल्हा, श्री.अनिल शंकर परदेशी ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे