महाराष्ट्र

ठाणे शहर काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष समाजिक कार्यकर्ते प्रविण खैरालिया यांच्या प्रयत्नांना यश मिळाले

ठाणे शहर काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष समाजिक कार्यकर्ते प्रविण खैरालिया यांच्या प्रयत्नांना यश मिळाले

शरण खन्ना

ठाणे जिल्हा प्रतिनिधी

ठाणे दि २० ऑक्टोबर : गेले १० महिने पासून सी.सी.टिव्ही कॅमेरा साठी महानगरपालिका कडे पाठपुरावानंतर आज दिनांक २०/१०/२०२१ रोजी महानगरपालिका तर्फे रमाबाई आंबेडकर चौक समोर सी.सी.टीव्ही कॅमरे बसवण्यात आले.नागरिकांनी आपल्या अडी अडचणी साठी स्वत: जागरुक राहून पाठपुरावा केल्यास उशीरा का होईना यश नक्की मिळतोय . यापुढेही नागरिकांना सोबत घेऊन परिसरातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे निर्धार ही श्री प्रविण खैरालिया यांनी यावेळी व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे