शेतकार्यांवर लखीमपूर उत्तर प्रदेश येथे झालेल्या हल्याचा निषेध नोंदविण्यासाठी व आंदोलन करण्यात आल.
शरण खन्ना
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
दि ५ ऑक्टोबर २०२१:
ठाणे – शेतकार्यांवर लखीमपूर उत्तर प्रदेश येथे झालेल्या हल्याचा निषेध नोंदविण्यासाठी व आंदोलनसाठी आज दि ५ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे पाटील यांच्या प्रमुख उपसित lनेतृवाखाली आंदोलन करण्यात आले त्यांचे सोबत ब्रिज दत्त सरचिटणीस महाराष्ट्र काँग्रेस कमिटी, आनंद सिंग बंटी सचिव महाराष्ट्र काँग्रेस कमिटी, सचिन शिंदे अध्यक्ष ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस व प्रवक्ते ठाणे काँग्रेस,शेखर पाटील आशिष गिरी अध्यक्ष – ठाणे शहर (जिल्हा) युवक काँग्रेस, पार्थ भोईर सरचिटणीस ठाणे युवक काँग्रेस, विनीत तिवारी प्रवक्ते ठाणे युवक काँग्रेस, ह्रिकेश तायडे अध्यक्ष ठाणे जिल्हा किसान काँग्रेस, दीपक पाठक अध्यक्ष कोपरी पांचपाखाडी विधानसभा युवक काँग्रेस , वासिम हजरत अध्यक्ष मुंब्रा युवक काँग्रेस, अफ्रीन शेख , अजल नायर सचिव ठाणे जिल्हा युवक काँग्रेस,, श्री ऐ आर मेहेर चौपाने प्रवक्ते ठाणे जिल्हा काँग्रेस, स्वप्नील भोईर , अजित ओझा , मनोज चौहान , जितेन गिरी, शिव कोणार सचिव ब्लॉक नं ५ ठाणे जिल्हा युवक काँग्रेस, ठाणे जिल्हा काँग्रेस व ठाणे जिल्हा युवक काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपहासित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा