आपल खान्देश
भाजप भटके विमुक्त आघाडीच्या वतीने,, राजमाता पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या स्मृती दीना निमित्ताने प्रतिमा पुजन
पाचोरा भाजप भटके विमुक्त आघाडीच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या स्मृती दीना निमित्ताने प्रतिमा वंदन करण्यात आले.
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा येथे आज भाजप भटके विमुक्त आघाडी कडून राजमाता पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांची २२६ वि पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पाचोरा तालुका भाजपा तालुका अध्यक् मा.अमोल भाऊ शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात महाराणी अहील्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी भाजप तालुका सरचिटणीस, गोविंद शेलार, भटके विमुक्त आघाडी तालुका अध्यक्ष, संजय परदेशी, तालुका ऊपाध्यक्ष,प्रदीप धनगर, सोशल मीडिया प्रमुख, गणेश परदेशी, सुनील धनगर, किशोर पेंढारकर, शहराध्यक्ष, निव्रुत्ती हाटकर, ई.सह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





