आपल खान्देश
गिरणा नदीतील वाळु चोरी थांबवा अन्यथा उपोषणास बसू!!
वाळु चोरी करणार्यावर योग्य ती कार्यवाही करावी कार्यवाही न झाल्यास आम्ही पिपंळगावातील (थंडीचे) ग्रामस्थ उपोषणास बसु! असे निवेदन भडगाव पोलीस स्टेशनला देण्यात आले
अमोल पाटील / संभाजी पाटील
भडगाव (प्रतिनिधी) पिंपळगाव बु ता. भडगाव येथील गिरणा नदीतील रेती रात्री बेरात्री चोरी होत असुन, आपल्या कार्यालयामार्फत वाळु चोरी करणार्यावर योग्य ती कार्यवाही करावी कार्यवाही न झाल्यास आम्ही पिपंळगावातील ग्रामस्थ उपोषणास बसु! असे निवेदन भडगाव पोलीस स्टेशनला देण्यात आले.
गिरना नदी पत्रातील रेती रात्री बे रात्री चोरीचे प्रमाण वाढल्याने, रेती चोरां विरोधात पिपंळगावातील (थळीचे) ग्रामस्थ एकवटले आहेत.



