महाराष्ट्र
ठाण्यात स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण चे कार्यक्रम पारपडले
१५ ऑगस्टच्या निमित्ताने ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या
ध्वजारोहण चे कार्यक्रम पारपडले.
Published By Sharan Khanna
ठाणे दि १६ ऑगस्ट :१५ ऑगस्ट रोजी ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण चे कार्यक्रम प्रभाग क्रमांक १६ वागळे इस्टेट ठाणे येते परपडले यावेळी ध्वजारोहण शांतीनगर शाळा शांती नगर ठाणे येते शाळेचे प्रिंसिपल ने केले, मनोज शिंदे सरचिटणीस महाराष्ट्र काँग्रेस, प्रभारी रत्नागिरी जिल्हा व मा. नगरसेवक ठा. म. पा यांनी ध्वजारोहण शांतीनगर काँग्रेस ऑफिस, श्रीनगर हँगिंग गार्डन, वर्धमान शाळा, श्रीनगर विद्या मंदिर, श्रीनगर काँग्रेस ऑफीस, हरिओम मित्र मंडळ कैलासनगर, कैलासनगर बस्ती, आईटीआई जवळ कैलासनगर,क्रांती टॉवर श्रीनगर, वारलीपाडा व रामनगर येते केले मनोज शिंदे सोबत ध्वजारोहण करताना विनर बिंद्रा उपाध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस,राम गोपाळे अध्यक्ष प्रभाग क्रमांक १६ ठाणे जिल्हा काँग्रेस, अशोक चव्हाण , मुकुंद लोखण्डे चिटणीस मानव व माहिती अधिकार विभाग काँग्रेस ( ठाणे जिल्हा ) विनय विचारे ब्लॉक नं ४ ठाणे जिल्हा काँग्रेस, एक ख्वाईश च्या एक सदस्य निकांत मेश्राम यांचा हातातून कैलासनगर येते ध्वजारोहण करण्यात आले, वर्धमान शाळा तर्फे मनोज शिंदे , निखिल शिंदे , व एक ख्वाईश फौंडेशन चे सदस्य निकांत मेश्राम यांचे सत्कार करण्यात आले. विरेन गोगरी हितेन गोगरी , हेमचंद गोगरी, निलेश देशमाने , प्रणव साळुंखे , निरंजन घोसाळकर , प्रसाद जोशी , जैष्ट नागरिक, एक ख्वाईश फौंडेशन ची टीम,स्थानिक नागरिक उपस्थित होते.







