महाराष्ट्र
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, ऑनलाइन गीतगायन, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा.
ग्लोबल ताज इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल २०२० आग्रा मध्ये बेस्ट यूट्यूब चैनल अवार्ड विजेते DR VARSHA R CHOURE YouTube Channel मार्फत ऑनलाइन गीतगायन, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

वयोगट आणि विषय खालील प्रमाणे
० ते १० वर्षे वय: देशभक्तीपर गीत गायन. ११ ते २० वर्षे वय,
विषय: माझा आदर्श महापुरुष आणि स्वतंत्र भारत
वेळ: ३ ते ५ मिनिटे.
खुला गट (वयाची अट नाही)
विषय: स्वतंत्र भारताची आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था सक्षम आहे की नाही?
वेळ: ५ ते ७ मिनिटे.
सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल. विजेत्या स्पर्धकांना पारितोषक:
प्रथम क्रमांक: ₹१०००/- किमतीची पुस्तके
द्वितीय क्रमांक: ₹ ७००/- किमतीची पुस्तके
३तृतीय क्रमांक: ₹ ५००/- किमतीची पुस्तके
इच्छुक स्पर्धकांनी दि.१४/०८/२०२१ रात्री ०८:०० वाजेपर्यंत 8424867070 या नंबर वर कॉल व sms करून आपली नवनोंदनी करावी।
दि. १५/०८/२०२१ सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आपल्या गण्याचा अथवा भाषणाचा व्हिडिओ 8424867070 या नंबर वर What’s App करावा.
दि. १६/०८/२०२१ रोजी स्पर्धकांचे व्हिडिओ YouTube channel वर अपलोड केले जातील व स्पर्धकांना त्यांच्या व्हिडिओ ची लिंक शेअर केली जाईल. दि. ३१/०८/२०२१ सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत असनारे व्हिडिओ चे views आणि likes, भाषेचा दर्जा, हावभाव, वेळ यावरून विजेते नंबर काढले जातील.
दि. ०५/०९/२०२१ रोजी, शिक्षक दिनाचे निमित्त सायंकाळी ७:३० वाजता ऑनलाइन कार्यक्रम घेवून निकाल घोषित करण्यात येईल. पुढील १५ दिवसात सर्वांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक घरपोहच मिळेल.




