आपल खान्देशकृषीवार्ता

आज पाचोऱ्यात कृषी मेळावा व कृषी परिसंवादाचे आयोजन

कृषी मेळावा व परिसंवादा चे आयोजन पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात होणार आहे

पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन व त्यांच्या शेती विषयक विविध समस्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी आज शनिवार रोजी कृषी मेळावा व परिसंवादा चे आयोजन पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

कृषी परिसंवाद मेळाव्याचे अध्यक्षस्थानी पाचोरा भडगाव मतदार संघाचर आ. किशोर पाटील हे असून कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आ. दिलीप वाघ हे करणार आहेत. यावेळी तालुक्यातील याविषयावर मार्गदर्शन करणारा आहेत. तसेच ‘कृषी विभागाच्या विविध योजना’ यासंदर्भात नाशिक येथील अश्वमेध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कैलास मोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळवा व परिसंवादासाठी परिसरातील व पाचोरा व भडगाव तालुक्यातील तमाम शेतकरी बांधव सरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संचालकांनी तथा दूध संघाचे सर्व संचालक बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील व उपसभापती पी. ए. पाटील व संचालक मंडळाने यांनी केले असून कार्यक्रमांनंतर स्नेहभोजणाची व्यवस्था केली असल्याचे कळवले आहे.कृषी तज्ञ व या कृषी मेळाव्याला आत्माचे माजी प्रकल्प संचालक अनिल भोकरे हे ‘कृषी उद्योजक एक काळाची गरज’ याविषयावर मार्गदर्शन करणारा आहेत.

तसेच ‘कृषी विभागाच्या विविध योजना’ यासंदर्भात नाशिक येथील अश्वमेध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कैलास मोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळवा व परिसंवादासाठी परिसरातील व पाचोरा व भडगाव तालुक्यातील तमाम शेतकरी बांधव सरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संचालकांनी तथा दूध संघाचे सर्व संचालक बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील व उपसभापती पी. ए. पाटील व संचालक मंडळाने यांनी केले असून कार्यक्रमांनंतर स्नेहभोजणाची व्यवस्था केली असल्याचे कळवले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे