आपल खान्देशआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

डेल्टा प्लस’बाबत या क्षणाला अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही – राजेश टोपे

डेल्टा प्लस’बाबत या क्षणाला अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही – राजेश टोपे

डेल्टा प्लसच्या गुणधर्मांविषयी अद्यापही स्पष्टता आलेली नाही, असंही म्हणाले आहेत.

देशभरासह राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र असे जरी असले तरी अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांचे मृत्यू देखील सुरू आहेत. याचबरोबर करोना पाठोपाठ आजा डेल्टा प्लस या नवीन आजाराने देखील डोकं वर काढलं आहे. या संदर्भात सर्वसामान्यांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले असून, चिंतेचे वातावरण देखील दिसत आहे. या संदर्भात आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण सध्या करोना नियमांचे पालन करून वागावं, एवढीच माझी सूचना राहील. असं टोपे म्हणाले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे