आपल खान्देश

जळगावचे जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी ८८ वर्षीय मतदार आजींच्या घरी भेट दिली. 

जळगावचे जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज मुक्ताईनगर येथील ८८ वर्षीय मतदार आजींच्या घरी भेट दिली. भारत निवडणूक आयोगाच्या दि 3 ऑक्टोबर 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आजींना निवडणुकीत मतदान करणे सुलभ करण्यासाठी पोस्टल मतपत्रिका उपलब्ध करून दिली जाईल, ही माहिती देऊन संवाद साधला.भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेश क्रमांक 52/2020/SDR/VOL.I च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्येष्ठ मतदारांना निवडणुकीत मतदान करणे सुलभ करण्यासाठी पोस्टल मतपत्रिका उपलब्ध करुन देण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे, पुढील निवडणुकीत त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे