ब्रेकिंग

नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनीता किशोर पाटील यांचा पदग्रहण सोहळा..

पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनीता किशोर पाटील यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. भव्य दिव्य असा पदग्रहण सोहळा नगरपालिकेत पार पडला. इतिहासात पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदभार स्वीकारण्यासाठी एवढ्या मोठ्या नगरसेवकांसह नगरपालिकेत पोहोचल्याचे पाचोरेकरांनी पाहिले, पाचोरा शहरातून रॅली काढून नगरपालिकेत पदभार स्वीकारण्यासाठी सर्व पदाधिकारी रवाना झाले. मिरवणूकित फटाक्याची आतिषबाजी ढोल ताशाचा गजर करत मोठ्या संख्येने नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते नगरपालिकेत पोहोचले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे