आपल खान्देश

Pachora पाचोरा शहर उद्या स्वयंस्फुर्तीने बंद राहणार ?

गोंडगाव येथील चिमकलीच्या हत्येच्या निषेधासाठी उद्या पाचोरा शहर व्यापारी असोसिएशनने स्वयंस्फुर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव या गावी आठ वर्षे चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करून कुट्टीच्या ढिगाराखाली दाबून निर्दयीपणे हत्या करणाऱ्या नराधमास कठोरात कठोर कारवाई करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून या खटल्यासाठी उज्वल निकम यांचे नियुक्ती करून आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी यासाठी उद्या पाचोरा बंद पाळण्यात येणार असून त्यात सर्व पक्षीय व सर्व व्यपारीनीं पाठींबा दर्शवला असून उद्या पाचोरा अत्यावश्यक सेवा वगळून पाचोरा शहर बंद राहणार आहॆ. शहरातील वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाही बंद राहणार असून मात्र शाळा कॉलेज नेहमी प्रमाणे सुरु असणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे