आपल खान्देश
Pachora MIDC | पाचोऱ्यातील बेरोजगारिचा प्रश्न सुटणार

पाचोऱ्यात भर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री यांना लावला फोन, उद्योग मंत्री उदय सामंत यांना विचारले की, “मी इथे आमदार किशोर आप्पाच्या पाचोऱ्यात सभेत आलोय, लोकांना एमआयडीसी हवी आहे, जागा द्यायला तयार आहे, मी त्यांना शब्द देऊ का?” यावर सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “नक्की द्या, आचारसंहिता संपताच कामाला सुरुवात करू” असे आश्वासनदिले.



