महाराष्ट्र
कोरोना उपचार मोफत करा – महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना
मुंबई (वार्ताहर):- आंध्रप्रदेश सरकारने कोरोना रुग्णांना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात मोफत उपचार करण्यासंदर्भात नुकताच ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा कोरोना रुग्णांवर शासकीय तथा खाजगी रुग्णालयात मोफत उपचार करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांना करण्यात आली आहे,




