आपल खान्देशब्रेकिंग

Pachora Chalisgaon Earthquake | भूकंपसदृश्य धक्के; नागरिक भयभीत..

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व चाळीसगाव आणि परिसरात सायंकाळी पाच वाजता मोठा आवाज झाल्याने काही भागात कंपनेही जाणवली. आवाज मोठा असल्याने नागरिकांमधून भिती व्यक्त होत आहे, प्रशासनाने याची चौकशी करावी अशी मागणी पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन समोवंशी यांनी केली.

ग्रामीण भागासह चाळीसगाव पाचोरा शहरातही बुधवारी सायंकाळी ५ वाजता मोठा आवाज होऊन धक्के जाणवले. शहरात आणि ग्रामीण भागातही याभूकंपसदृश्य धक्क्यामुळे भांडी हलल्याचे अनेकांनी सांगितले असून मात्र आवाज नेमका कशाचा ? हे समजू शकले नाही. या घटनेबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि आपत्ती व्यवस्थापन विभागालाही कळविण्यात आले आहे. 

 

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे