ब्रेकिंग
राज्य परिवहन महामंडळाचे आतातरी डोळे उघडतील का?
राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीचे ब्रीद वाक्य प्रवाशांच्या सेवेसाठी असे आहे. परंतू पाचोरा आगाराची पाचोरा ते पुणे एसटी बसची ही अवस्था बघून आपण काय म्हणाल?
रोज होणारे अपघाताचे प्रमाण बघता प्रसासनाचे डोळे उघडण्यासाठी हा विडिओ मनसेविध्यार्थी सेनेचे जळगाव जिल्हाद्यक्ष कृष्णा दूंदूले यांनी हा व्हिडिओ व्हायरल केले, राज्य परिवहन महामंडळाचे आतातरी डोळे उघडतील का? असा प्रश्न विचारला जात आहे..
पहा सविस्तर व्हिडीओ..



