महाराष्ट्र

धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज सिनेमाचा शेवट पाहून तरुणीचा टाहो, आम्हाला माफ करा महाराज..!

धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज - भाग 1’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. रिलीज होताच या सिनेमाचा बोलबाला पहायला मिळतोय

धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज – भाग 1’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज – भाग 1’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. रिलीज होताच या सिनेमाचा बोलबाला पहायला मिळतोय. प्रेक्षकांचे रिव्ह्यू आणि बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एका तरुणीच्या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये तिने ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ सिनेमाचा शेवट पाहून टाहो फोडला.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आलाय. ज्यामध्ये तरुणीने ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ सिनेमाचा शेवट पाहून रडायला सुरुवात केली. सिनेमा संपताच प्रेक्षक जात होते मात्र या तरुणीने टाहो फोडला. मोठमोठ्याने रडत ती म्हणत होती ‘आम्हाला माफ करा महाराज’. या व्हिडिओने सध्या इंटरनेटवर खळबळ उडवली असून प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे