डॉ चेतन राजपूत यांचे अथर्व हॉस्पिटल आधुनिक सुविधासह नवीन जागेत आजपासून स्थलांतर.
ह्या हॉस्पिटल मध्ये लहान मुलाचा उपचार अगदी माफक दरात होतात, डॉ चेतन राजपूत यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले काम चोखपणे बाजवतांना दिसतात.
पाचोऱ्यातील लहान मुलाच्या उपचारासाठी प्रसिद्ध डॉ चेतन राजपूत यांचे अथर्व हॉस्पिटलचे नाव हे तालुक्यात गरिबांचे रुग्णालय म्हणुन प्रसिद्ध आहे. बाल रुग्णांना आजून चांगल्या सुविधा द्याव्या यासाठी आज पासून पाचोराऱ्यातील जारगाव संघवी ट्रेडिंग सोमोर नवीन जागेत स्थलांतर झाले आहे.
शहरात गेल्या आकरा वर्षा पासून पाचोरा व भडगाव तालुक्यातील लहान मुलाच्या उपचारासाठी डॉ चेतन राजपूत हे बस स्थानका जवळील शर्मा कॉमप्लॅक्स मध्ये अथर्व हॉस्पिटलच्या माध्यमातून गोर गरिबांच्या मुलांची गेल्या 11 वर्षा पासून अविरत सेवा करीत असताना त्यांनी अनेक रुग्णांना जीवनदान दिले. डॉ चेतन राजपूत यांचे कोरोना महामारीत काम उल्लेखनीय होते, पाचोरा तालुक्यातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील लहान मुलाचा उपचार अगदी माफक दरात करतात डॉ चेतन राजपूत यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले काम चोखपणे बाजवतांना दिसतात.
डॉ चेतन राजपूत यांचे अथर्व हॉस्पिटलचे नाव हे तालुक्यात गरिबांचे रुग्णालय म्हणुन प्रसिद्ध आहे. रुग्णांना आजून चांगल्या नवीन अत्याधुनिक सुविधांसह सज्ज झाले आहे.




