पाचोऱ्यात प्रथमच मिनी IPL आयपिएल धर्तीवर स्पर्धा भरणार, त्याचा फायदा क्रिकेट खेळाडूंना मिळणार
प्रवेश फक्त ऑनलाईन होणार 19/10/2024 पर्यंत ऑनलाईन रेजिस्ट्रेशन फॉर्म भरुन घेणे अनिवार्य असेल
पाचोऱ्यातील एन एस क्रिकेट क्लबच्या वतीने अतिभव्य क्रिकेट मैदानावर चांगल्या क्रिकेट खेळाडूंना मिळणार संधी, प्रथमच मिनी IPL धर्तीवर स्पर्धा भरणार असून त्याचा फायदा जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना मिळणार असून प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
पाचोऱ्यातील , नंदू शेलार यांच्या वतीने एन एस क्रिकेट क्लब क्रिकेटच्या मूलभूत गोष्टींबद्दल आणि क्रिकेट सत्रे सुलभ करण्यासाठी काय आवश्यक आहे, ज्यांची परिस्थिती बेताची आहेत म्हणून त्यांचा चांगला खेळ असून ते चमकू शकत नाही अश्या खेळाडूची ओळख निर्माण केली जाते, ते ही मोफत जळगाव जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे म्हणून प्रथमच मिनी IPL धर्तीवर स्पर्धा भरणार आहेत, आठ लीग असणार असून खेळाडूंचा ओक्शन (लिलाव) होणार असून तरी गाव पातळी वरील क्रिकेट खेळाडूंनी यांचा लाभ मिळावा यासाठी काय शर्थी व अटी आहेत ते आपण पाहू या..

- फॉर्म ऑनलाईन असेल जिल्ह्यातील प्लेअर फॉर्म भरू शकतात फॉर्म फी 400 रुपये असेल,
- टूर्नामेंट मध्ये अंडर 14, अंडर 16, अंडर 17 या वयोगटात ले प्लेयर सहभाग घेऊ शकतात.
- प्लेयर चे आधार कार्ड, शाळेचा दाखला, जन्म दाखला व 2 पासपोर्ट फोटो असणे बंधनकारक आहे.
- प्लेअरस चे ऑक्शन होईल त्या मध्ये 15 प्लेअर वर बोली लावण्यात येईल ते प्लेअर 7000 मध्ये घेतले जातील.
- या मध्ये U19 व ओपन Age चे प्लेयर खेळू शकत नाही. एखादी प्लेयर आढळून आला तर त्याला बाद करण्यात येईल.
- कॅप्टन साठी जो कोणी इच्छुक असेल, त्याला 700 रुपये फॉर्म भरावा कॅप्टन लक्की ड्रॉ प्रमाणे निघेल कॅप्टन ची बेस्ट प्राईज असेल. (एकूण 15 फॉर्म फक्त) नंतर लिंक बंद करण्यात येईल.
- ज्या कोणत्या संघाला आपला कॅप्टन ठेवायचा असेल तो तेही करू शकतो.
- प्लेअर ला दुःखापत झाल्यास आयोजक जबाबदार असणार नाही बाहेरील ज्या कोणाला टीम घ्यायची असेल त्याने आयोजकांशी संपर्क साधायचा आहे,
- टूर्नामेंट 5 दिवसा अगोदर ऑक्शन (लिलाव) होईल,
- IPL प्रमाणे सर्व रुल राहतील
- कलर कीट आयोजकाकडून मिळेल. (टीशर्ट लोवर)
- बाहेरुन येणाऱ्या प्लेयर साठी राहण्याची सोय केली जाईल,
- सर्व सामने मॅटवर खेळले जातील.
- इम्पॅक प्लेअरचा रुल असणार आहे.
- 90 मिनटाचा खेळ असेल 10 मिनटं ब्रेक सामना टाइम नुसार चालेल,
- मॅच मध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल त्या मध्ये कोल्ड्रिंक्स व फुट्स दिले जाईल.
- हंपायर बाहेरील असतील,
- प्रत्येक संघाला 3 लीग सामने असतील,
- सर्व सामने व्हाईट बॉल वर असेल.
- प्रत्येक संघात 15 खेळाडू राहतील.
- सामना बरोबरी टाय झाल्यास हम्पायर रूल नुसार सुपर ओव्हर होईल,मॅन ऑफ द मॅच: ट्रॉफी बेस्ट सस्टमन: बॅट,
- बेस्ट बॉलर :- शूज, वेस्ट विकेट किपर कीपरिंग पॅड गोल्झ,
- मॅन ऑफ द सिरीज :- 1100/-रु + ट्रॉफी
- शक्य झाल्यास DRS व YouTube Live देखील टाहील.,
- Live स्कॉरिंग .
- बाऊंड्रीवर ओनट चे Banner लावण्यात येणार आहे.
- 19/10/2024 पर्यंत ऑनलाईन रेजिस्ट्रेशन फॉर्म भरुन घेणे. 130 फॉर्म भरुन झाल्या नंतर रेजिस्ट्रेशन लिंक बंद करण्यात येईल. या नंतर आलेले फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
- जर एखादा प्लेयर अन सोल्ड राहिल्यास आयोजक जबाबदार नाही.
- 08/10/2024 पासून ऑनलाईन रेजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे अर्च नवीन प्लेयरला सुवर्णसंधी आहे. तटी सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन रेजिस्ट्रेशन फॉर्म भरून घेणे.
- जे प्लेअर इच्छुक असती त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन लिंकवर जावून भरायचे आहेत
- 130 प्लेअर झाल्यास ऑनलाईन फ्रॉम प्रोसेस बंद करण्यात येईल
- लीलावच्या दिवशी टीम मालक कोच आणि कॅप्टन समोर टी शर्ट लॉन्च करण्यात येईल
- टीम मध्ये 17 वयोगटातील 5 मुलं, 16 वयोगटातील 4 मुल, 14 वयोगटातील 3 मुलं, 12 वयोगटातील 3 हे मुलं टीम मध्ये घेणे अनिवार्य आहे.
- विनर टीम ला 21000 रु , रनर टीम ला 11000 रु , ऑरेंज कॅप 2100 रु, पर्पल कॅप 2100 रु रुपये असणार आहे.
- या लिग मध्ये 8 टीम माठी 8 कोचेस असणार आहेत जो कोणी कोचेस माठी इच्छुक असेल त्यांनी नंदू शेलार यांच्याशी संपर्क करायचे आहे.



