आपल खान्देश
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत ध्वजारोहन माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आले
पाचोरा 26 जानेवारी 2022 प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना जिवदान देणारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे ध्वजारोहन माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आले
आज रोजी 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पाचोरा येथील एम एम महाविद्यालय व पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत ध्वजारोहन करताना माजी आमदार व कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य प्रशासक भाऊसो दिलीप वाघ सहकारी व कर्मचारी बांधव माजी आमदार दिलीप वाघ यांनी आमदार असताना पाचोरा येथील महत्वकांक्षी संभाजीराजे भुयारी मार्ग पाचोरेकरासाठी खुला केला!



